वीज वितरणच्या गलथान कारभाराने तरुणाचा मृत्यू , कुटुंबियांना ५० लाख नुकसान भरपाई द्या ; भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांची मागणी
पुणे : महाराष्ट्र वीज वितरण मंडळाच्या गलथान कारभारामुळे काळभोर नगर मधील तरुण नितीन काशिनाथ मेलाळे (वय ३४ ) यांचे विजेच्या खांबाला हात लागल्यामुळे शॉक लागून निधन झाले आहे. महाराष्ट्र वीज…
Read More