Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालत्या कारमधून प्रवासी बाहेर फेकले गेले
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. कारली ते कारंजा दरम्यान नागपूरहून संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला आहे. भरधाव कारचा टायर फुटल्यामुळे…
Read More