पिंपरी-चिंचवडमधील एम्पायर स्क्वेअर सोसायटीतील चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला… पाहा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील अतिशय उच्चभ्रू लोकांची वसाहत समजली जाणाऱ्या एम्पायर स्क्वेअर सोसायटीत घुसून काही भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला केला. आरव वर्मा हा मुलगा आजी-आजोबांसोबत सोसायटीच्या…
Read More