अमरावती आंतरधर्मीय विवाह प्रकरण : ‘ती’ बेपत्ता तरुणी अखेर साताऱ्यात सापडली; आज अमरावतीत आणण्यात येणार…
अमरावती : अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील बेपत्ता तरुणी अखेर काल साताऱ्यात सापडली. आज तिला अमरावतीत आणण्यात येईल, अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली. आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील…
Read More