पावसाळ्यात अनेक आजार पसरतात त्यापैकी एक म्हणजे अवघड जागेचे दुखणे अर्थात प्रायव्हेट पार्ट जवळ होणारे फ़ंगल इन्फेक्शन… सर्वप्रथम फ़ंगल इन्फेक्शन होण्याची कारणे पाहुयात …
१. शरीरावर राहणार ओलावा प्रायव्हेट पार्ट जवळ फ़ंगल इन्फेक्शनचे कारण ठरतो
२. योग्य स्वच्छता न ठेवणे
३. शाररिक संबंधांनंतर स्वच्छता न करणे
४. स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचे अंतर वस्त्र न वापरणे
५ . इन्फेक्शन झाले असताना खाजवणे यामुळे अधिक प्रसार होतो.
या घरगुती उपायांनी नक्की अराम मिळेल
१. मलमूत्र विसर्जन आणि शारिक संबंध ठेवल्यानंतर प्रायव्हेट जागा स्वच्छ कराच
२. खाज आल्यानंतर प्रायव्हेट जागा पाण्याने धुतल्यास चांगले , हातावरील बॅक्टेरिया आणि नखांमुळे इन्फेक्शन अधिक वाढू शकते.
३. वैद्यकीय सल्याने मॉइश्चरायझर आणि क्लिन्झर नियमित वापरा .
४. अधिक इन्फेक्शन झाले असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन औषध उपचार करून घ्या
५. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचा पाला टाकून अंघोळ करा
६. लिंबू सरबताचे सेवन करा
७. कोरडे अंतर्वस्त्र घाला