Sangli Crime : WhatsApp वर अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून 5 जणांकडून तरुणाची हत्या
सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवत असल्याचा राग मनात धरून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ…
Read More