श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात श्री गणेश जन्मसोहळा उत्साहात साजरा
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थीला गणेश जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गणेशयाग, अथर्वशीर्ष पठण, भजन…
Read More