संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 40 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यामुळे आता तब्बल 27 वर्षानंतर दिल्ली भाजपचे सत्ता येणार आहे.
सलग दहा वर्षे सत्तेत राहिलेल्या आम आदमी पक्षाला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून पाच जागा आघाडीवर आहेत.
दिल्लीतील आतापर्यंत 57 जागांचे निकाल हाती आले असून 13 जागांचे निकाल येणे बाकी आहे.