Breaking News

newsmar

ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - April 13, 2022
मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन…
Read More

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, सहा महिलांची सुटका

Posted by - April 13, 2022
पुणे – मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या ‘ओरा स्पा’ सेंटरवर पोलिसांच्या सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करून सहा पीडित महिलांची यावेळी सुटका करण्यात…
Read More

दोन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन, कामकाजाचा घेतला आढावा

Posted by - April 13, 2022
मुंबई- कोरोनानंतर जवळपास दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाचे काम वेगवान करण्याचा सूचना केल्या. मंत्रालयातील विविध विभागांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.…
Read More

भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, पण…

Posted by - April 13, 2022
मुंबई- अखेर भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. मात्र सोमवार (दि. 18)पासून सलग चार दिवस सकाळी…
Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयाचे होणार उदघाटन

Posted by - April 13, 2022
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी ११ वाजता राजधानी दिल्लीतील तीन मूर्ती भवन संकुलात देशाच्या पंतप्रधानांना समर्पित नव्याने बांधलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत. स्वातंत्र्याच्या…
Read More

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेचा शरद पवार यांनी घेतला समाचार, म्हणाले..

Posted by - April 13, 2022
मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत केलेल्या टीकेला शरद पवारांनी आज जोरदार उत्तर दिलं आहे.’एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यातून वक्तव्य करून आपलं मत व्यक्त करते तेव्हा ते फार गांभीर्याने घेण्याची…
Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेला आली जाग, भोसरीच्या उड्डाणपुलाला १२ वर्षानंतर सुरक्षा कठडे

Posted by - April 13, 2022
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तयार होऊन जवळपास बारा वर्षे झाली आहेत. आता बारा वर्षानंतर उड्डाणपुलाला सुरक्षा कठडे लावण्याचे शहाणपण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाला सुचले आहे. त्यामुळे…
Read More

Breaking News ! अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, तलवार उंचावल्याचा परिणाम

Posted by - April 13, 2022
ठाणे- अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांची काल ठाण्यात भव्य सभा झाली. भाषणापूर्वी व्यासपीठावर राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून सत्कार…
Read More

चित्रा वाघ यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं आंदोलन

Posted by - April 13, 2022
पुणे- भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. चित्रा वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. ज्या महाराष्ट्र…
Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणार ? काय आहे कारण ?

Posted by - April 13, 2022
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची काल ठाण्यात भव्य सभा झाली. भाषणापूर्वी व्यासपीठावर राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला…
Read More
error: Content is protected !!