newsmar

पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले

Posted by - May 1, 2022
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे परंतु मागील काही वर्षांपासून…
Read More

पर्वती मतदार संघाच्या रेशनिंग कमिटीची मीटिंग तातडीने घ्या-अश्विनी कदम

Posted by - May 1, 2022
दर महिन्याच्या १५ ते १८ तारखे पर्यंत सर्व दुकानामध्ये अन्न-धान्य उपलब्ध होते व ते ३० तारखे पर्यंत वाटप करणे अपेक्षित होते ,परंतु २९ तारीख आली तरी अजून रेशन दुकानांमध्ये अन्न-धान्य…
Read More

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

Posted by - May 1, 2022
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 80, 90 च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये…
Read More

तब्बल दोन वर्षानंतर पेशवे पार्क पर्यटकांसाठी खुलं

Posted by - May 1, 2022
पुण्यातील पेशवे उद्यान हे तब्बल दोन वर्षांनंतर आज महाराष्ट्र दिनापासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर 90 टक्के उद्यानं सुरू करण्यात आली होती मात्र पेशवे उद्यान अद्यापही बंदच…
Read More

तेच मैदान… तोच जल्लोष फक्त ठाकरे वेगळे !

Posted by - May 1, 2022
साल होतं… 1988… बरोबर 34 वर्षांपूर्वी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही अशी डरकाळी फोडली होती. आज पुन्हा याच मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…
Read More

शिवापूर टोल नाका हटवा नाहीतर आमदारांच्या घरासमोर घंटानाद; शिवापूर टोलनाका कृती समितीचा इशारा

Posted by - May 1, 2022
शिवापूर येथील टोलनाका हटवण्यासाठी शिवापूर टोलनाका कृती समिती आक्रमक झाली असून या कृती समितीच्या वतीनं पुण्यातील कात्रज चौकात धरणं आंदोलन करत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. शिवापूर टोल नाका पीएमआरडीएच्या…
Read More

अटीशर्थींचा भंग केल्यानं रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करा; चित्रा वाघ उद्या पुण्याच्या शिवाजीनगर पोलिसांत नोंदवणार जबाब

Posted by - May 1, 2022
शिवसेना नेते रघुनाथ कुचिकप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाणार आहेत. कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांचा उद्या जबाब नोंदवला जाणार आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात रघुनाथ कुचिक यांचा…
Read More

‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - May 1, 2022
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.…
Read More

आपल्या वक्तव्यातून वाद निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी – अजित पवार

Posted by - May 1, 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत .जातीय, धार्मिक सलोखा आपल्याला कायम ठेवायचा आहे. आपल्या वक्तव्यातून तेढ निर्माण होईल, वाद…
Read More

आज औरंगाबाद मध्ये होणार ‘राज गर्जना’; राज ठाकरेंच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष

Posted by - May 1, 2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे  यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा होत आहे. ही सभा प्रचंड चर्चेत असून त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक संघटनांनी या सभेला विरोध दर्शवला…
Read More
error: Content is protected !!