newsmar

तब्बल दोन तासांनी व्हॉट्सॲप सेवा सुरळीत

Posted by - October 25, 2022
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाले आहे. गेल्या अर्धा तासापासून जगभरातील अनेक भागात सर्व्हर डाऊन झाल्यानं मोठ्या तक्रारी युजर्सकडून केल्या जात होत्या. अनेकजण मेसेजिंग, महत्त्वाच्या फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा…
Read More

ऐन दिवाळीत Whatsapp चा ‘सर्व्हर डाऊन’; नेटकरी त्रस्त

Posted by - October 25, 2022
जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. जगभरातील ऑनलाइन आउटेजचा मागोवा घेणाऱ्या डाउनडिटेक्टर या…
Read More

आमदार भास्कर जाधव यांना पुणे जिल्हा न्यायालयाचा दिलासा; हंगामी अटकपुर्व जामीन मंजूर

Posted by - October 24, 2022
कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांचे विरुद्ध चाललेल्या कारवाई विरुद्ध भास्कर जाधव यांनी निषेद मोर्चा काढला होता.त्या भाषणामध्ये भास्कर जाधव यांनी नारायण राणे व त्यांच्या पुत्रा विषयी टीका केली होती…
Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिलमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी

Posted by - October 24, 2022
कारगिल: देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. “कारगिलची दिवाळी कधीच विसरता येणार नाही. कारगीलने प्रत्येक…
Read More

आज लक्ष्मीपूजन; जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचे शुभमुहूर्त

Posted by - October 24, 2022
आली माझ्या घरी ही दिवाळी. नरकचतुर्दशी या दीपावलीतील मुख्य सणाच्या दिवसाबरोबर आज, सोमवारी (दि.२४) लक्ष्मीपूजन हा दीपोत्सवातील उत्सव येत आहे. पहाटे उठून अभ्यंगस्नान करुन अनेकांनी फराळावर ताव मारला आहे. धन-धान्य…
Read More

शिवम शेट्टी व पुनीत बालन ग्रुप यांच्यात सहकार्य करार

Posted by - October 23, 2022
पुणे :माउंट एव्हरेस्ट G2 तायक्वांदो स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा तरुण खेळाडू शिवम शेट्टी याच्या समवेत ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने सहकार्य करार करण्यात आला आहे. ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन…
Read More

केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत

Posted by - October 23, 2022
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती’ चा सध्या 14 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यावेळी त्यांच्या त्याच्या पायाची नस कापली गेली, त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.…
Read More

टी20 विश्वचषक स्पर्धा; भारताचा दणदणीत विजय

Posted by - October 23, 2022
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या  आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मेलबर्नच्या…
Read More

‘आम्ही तुमच्या सोबत’; अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत उध्दव ठाकरेंनी दिला शेतकऱ्यांना धीर

Posted by - October 23, 2022
मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेल्यानं ऐन…
Read More
Neelam Gorhe

दीपावलीच्या निमित्ताने राज्यातील शेतकरी महिला, उद्योजक यांच्या शेतमालाला भाव आणि असंघटित कामगारांसाठी सरकारने धोरण आखावे

Posted by - October 23, 2022
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार सुमारे ८० टक्के महिला आर्थिक क्षेत्रात सक्रिय आहेत. यात कृषी क्षेत्रात ३३ टक्के महिला आहेत तर ४८ टक्के महिला स्वयंरोजगार क्षेत्रात आहेत.…
Read More
error: Content is protected !!