newsmar

अग्निपथ योजना: भारतीय हवाई दलानं शेअर केली महत्वाची महिती

Posted by - June 19, 2022
केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी आणलेल्या ‘अग्निपथ’ या नव्या योजनेला विरोध होत असताना भारतीय हवाई दलाने या योजनेशी संबंधित माहिती शेअर केली. वायुसेनेच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार, पगारासह अग्निवीरांना हार्डशिप…
Read More

कालानुरुप बदलणाऱ्या तंत्रज्ञान, कौशल्यास अनुसरुन राज्याचे “कौशल्य श्रेणीवर्धन धोरण” जाहीर – राजेश टोपे

Posted by - June 19, 2022
मुंबई-  वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान आणि कौशल्यांमुळे औद्योगिक आस्थापनांना अद्ययावत कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा होणे गरजेचे आहे. शाश्वत स्वयंरोजगार आणि अद्ययावत कौशल्यपूर्ण रोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या कालसुसंगत व अद्ययावत कौशल्यवृद्धीकरिता “कौशल्य श्रेणी…
Read More

यंदाच्या वारीत महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक विशेष अत्याधुनिक सोयीसुविधा; महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ

Posted by - June 19, 2022
आगामी पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील पालखी विश्रामस्थळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे आज १९ दुपारी १२.३० वा. महाराष्ट्र राज्य…
Read More

ओझर येथील विघ्नहर उद्यानाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - June 19, 2022
  पुणे:- विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र ओझर येथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी व जेष्ठाना विरंगुळा मिळावा यासाठी साकारण्यात आलेल्या विघ्नहर उद्यानाचे उद्घाटन  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
Read More

फुगेवाडी मेट्रो स्थानकावर साजरा होणार यंदाचा योगदिन, मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती

Posted by - June 18, 2022
पुणे- आगामी आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे. पुण्यामध्ये…
Read More

‘अग्निपथ’च्या विरोधातील हिंसाचार राजकीय हेतुने- चंद्रकांत पाटील

Posted by - June 18, 2022
पुणे- लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने असून त्यातून गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित तरुणांना…
Read More

स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असेल तर या टिप्स फॉलो करा

Posted by - June 18, 2022
सोशल मीडिया, चॅट, कॉलिंग यामुळे स्मार्टफोनचा वापर खूप केला जातो. साहजिकच फोनची बॅटरी लवकर संपते. त्यासाठी काही सोपे उपाय केल्यास बॅटरी जास्तवेळ टिकते आणि तिचे आयुष्य देखील वाढते. फोनची बॅटरी…
Read More

अग्निपथ योजना नेमकी काय आहे ? देशभरातील तरुणांकडून का होतोय विरोध ?

Posted by - June 18, 2022
लष्करात भरतीसाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरात तरुणांकडून विरोध केला जातोय. त्यामुळं अग्निपथ योजना नेमकी काय आहे आणि देशभरातील तरुणांकडून या योजनेला विरोध का होतोय सविस्तर जाणून घेऊयात.…
Read More

मोठी बातमी! पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर आणि त्यांच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

Posted by - June 18, 2022
पुणे- पुण्यातील भाजपाचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर आणि त्यांचा साथीदार राहुल खुडे यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवलेवाडी येथील जमीन आपल्यालाच विकावी यासाठी जीवे मारण्याची…
Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Posted by - June 17, 2022
मुंबई- महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामधील बेबनावाचे अनेक किस्से आजपर्यंत समोर आले आहेत. पण राजकारण आणि वैयक्तिक जीवन यांच्यात फरक असतो. याचा प्रत्यय राजभवनात पाहायला मिळाला. आज…
Read More
error: Content is protected !!