newsmar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात; थोड्याच वेळात होणार हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

Posted by - December 11, 2022
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More

मोठी बातमी! चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण: 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 7 जणांचं निलंबन

Posted by - December 11, 2022
पिंपरी-चिंचवड: पिंपरीमध्ये आज एका कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. महापुरुषांविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून शाई फेक करण्यात आली. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर तणावाचं…
Read More

पुणे बंदमध्ये व्यापारी महासंघ होणार सहभागी; 13 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं ठेवणार बंद

Posted by - December 8, 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ 13 डिसेंबर रोजी राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी पुणे बंदची हाक दिली आहे. या पुणे बंदमध्ये पुणे व्यापारी महासंघाने…
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक: आतापर्यंतची काय आहे स्थिती

Posted by - December 8, 2022
गुजरात: संपूर्ण देशाचे लक्ष आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालाबाकडे लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं होम ग्राउंड असणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा सध्या 152 जागांवर आघाडीवर…
Read More

गुजरात आणि हिमाचल प्रदेशात कोणत्या पक्षाला किती झालं मतदान? काय सांगते निवडणूक आयोगाची आकडेवारी

Posted by - December 8, 2022
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून संपूर्ण देशाचं लक्ष आज या निकालाकडे लागलं आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला 53.17% काँग्रेसला 26.91% तर…
Read More

हिमाचल प्रदेशात राजकीय हालचालींना वेग; भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे शिमलात दाखल

Posted by - December 8, 2022
संपूर्ण देशाचे लक्ष आज गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे लागला असून हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशात अपक्षांची भूमिका किंगमेकर ठरणार असल्याची…
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक: भाजपा 130 पेक्षा जागांवर आघाडीवर

Posted by - December 8, 2022
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा बहुमताचा आकडा पार करून 140 जागांवर आघाडीवर असल्याचा चित्र पाहायला मिळतात तर 31 जागांवर काँग्रेस आघाडीवर असून सात जागांवर हा तर चार…
Read More

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर

Posted by - December 8, 2022
राजकीय दृष्ट्या आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. मात्र आता आलेल्या कलानुसार हिमाचल प्रदेश मध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये काटे की…
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक: भाजपाची शतकी वाटचाल

Posted by - December 8, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा होम ग्राउंड असणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार असून यामध्ये आतापर्यंत 112 जागांवर भाजपाने आघाडी घेतली असून तीस जागांवर काँग्रेस आघाडीवर…
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक: भाजपा 53 तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर

Posted by - December 8, 2022
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल आता पुढे येण्यास सुरुवात झाली असून गुजरात मध्ये 53 जागांवर भाजपाने आघाडी घेतली असून काँग्रेसने 15 जागांवर आघाडी घेतली…
Read More
error: Content is protected !!