newsmar

TOP NEWS MARATHI INFO: अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अटक झालेली अनिक्षा जयसिंघानी कोण आहे?

Posted by - March 17, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अनिक्षा जयसिंघानी नावाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे मात्र ही अनिक्षा जयसिंघानी नेमकी आहे…
Read More

माजी खासदारांची पेन्शन बंद करा; महाराष्ट्रातील ‘या’ काँग्रेस खासदाराचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

Posted by - March 17, 2023
जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना ३०० माजी खासदारांचे आश्रित परिवार सोडून आर्थिक दृष्ट्यासक्षम असलेल्या ४ हजार ४९६ माजी खासदारांची पेन्शन बंद करावी, अशी मागणी काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू…
Read More

महिलांसाठी खुशखबर! आजपासून एसटीत मिळणार 50% सवलत

Posted by - March 17, 2023
महाराष्ट्र राज्याच्या सन.२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व…
Read More

बांधकाम व्यावसायिक युवराज ढमालेंनी केलं फसवणुकीच्या आरोपांचं खंडण; कायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा

Posted by - March 17, 2023
पुणे: कोंढवा येथील राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारत युवराज ढमाले, विकी संघवी व इतर विकासकांनी बांधली आहे. येथील रहिवाशांना फ्लॅट दिला मात्र पार्किंग चा रॅम्प नसल्याने त्यांना…
Read More

बांधकाम व्यावसायिक युवराज ढमालेंसह भागीदारांकडून महापालिका व रहिवाशांची फसवणूकीचा आरोप; फसवणूक झाली नसल्याचं रहिवाशांनी दिलं स्पष्टीकरण

Posted by - March 16, 2023
कोंढवा येथील राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारत युवराज ढमाले, विकी संघवी व इतर विकासकांनी बांधली आहे. येथील रहिवाशांना फ्लॅट दिला मात्र पार्किंग चा रॅम्प नसल्याने त्यांना पार्किंग…
Read More

अभिमानास्पद! ऑस्करमध्ये भारताचा डंका; ‘या’ श्रेणीत पटकावला पुरस्कार

Posted by - March 13, 2023
लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळापार पडला. ऑस्कर हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. यंदाच्या अकादमी पुरस्कारांमध्ये भारताला प्रथमच तीन नामांकने मिळाली आहेत. यामध्ये एसएस राजामौली…
Read More

राणेंना भिडणाऱ्या वैभव नाईकांची ठाकरे गटानं सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती

Posted by - March 12, 2023
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत समजले जाणारे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली…
Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा संपन्न

Posted by - March 12, 2023
  पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिनांक ११ व १२ मार्च २०२३ रोजी विद्यापीठाची अधिसभा संपन्न झाली. या अधिसभेत विद्यार्थी आणि शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली. या अधिसभेचे अध्यक्ष म्हणून…
Read More

पुण्यात ‘या’ तारखेला होणार महाविकास आघाडीची विराट सभा

Posted by - March 12, 2023
शिवसेनेचं मुळ पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आता तर थेट उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. पुण्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची विराट सभा…
Read More

पीएमपीएमएलची सेवा भविष्यात खंडित होणार नाही; पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली पीएमपीएमएल अधिकारी आणि ठेकेदारांची एकत्रित बैठक

Posted by - March 12, 2023
पुणे देशातील सर्वात जलदगतीने विकसीत होणारे शहर आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असलेल्या पीएमपीएमएलची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार नाही, असा निर्णय आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतील…
Read More
error: Content is protected !!