newsmar

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं

Posted by - October 22, 2022
उध्दव ठाकरे यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर बऱ्याच दिवसापासून ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी नाराज असल्याचं मी सुद्धा ऐकतो आहे…
Read More

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

Posted by - October 22, 2022
पुणे:दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगरा चेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी नऊच्या…
Read More

20 वर्ष तुमची मुंबई पालिकेत सत्ता होती तुम्ही काय केलं? चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला सवाल

Posted by - October 22, 2022
पुणे:पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील व्यवस्थेचाही बोजवारा उडाला. पुण्यातील पूरस्थितीवरून विरोधकांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे आज सामना अग्रलेखातूनही…
Read More

मोदी सरकारचा ‘रोजगार मेळावा’ निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट – अतुल लोंढे

Posted by - October 22, 2022
मुंबई:  केंद्रातील मोदी सरकार ७५ हजार जागांची नियुक्त पत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. परंतु यातील अनेक जागांच्या परीक्षा दीड दोन वर्षांपूर्वीच झालेल्या असून नियुत्या मात्र प्रलंबित…
Read More

मराठवाडा शिक्षक मतदार संघातून भाजपाकडून किरण पाटील यांना उमेदवारी

Posted by - October 22, 2022
राज्यात नागपूर शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा शिक्षक मतदारसंघ, नाशिक आणि अकोला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. भाजपने या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. झाली असून भाजपाकडून किरण पाटील…
Read More

मोठी बातमी! माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी

Posted by - October 22, 2022
बीड: मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्याआधीच मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर…
Read More

जिओ ट्रू 5G पॉवर्ड वाय-फाय लाँच; आकाश अंबानी यांच्याकडून नाथद्वारामध्ये शुभारंभ

Posted by - October 22, 2022
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (जिओ) ने आज जिओ ट्रू 5जी नेटवर्कवर चालणाऱ्या वाय-फाय सेवा सुरू केल्या आहेत. ही सेवा शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बस स्टँड, व्यावसायिक हब अशा…
Read More

उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

Posted by - October 22, 2022
मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेल्यानं ऐन…
Read More

दीपावलीनिमित्त 6 ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Posted by - October 22, 2022
मुंबई:सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील 6 ठिकाणी दीपावलीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दीपावली पहाट व दीपावली संध्या या स्वरूपात होणाऱ्या या…
Read More

सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक सुजित पटवर्धन यांचं निधन

Posted by - October 22, 2022
पुणे: सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुजित पटवर्धन यांचे आज शनिवारी (दि.23 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे.त्यांच्यामागे पत्नी दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सुजित पटवर्धन हे व्यवसायाने…
Read More
error: Content is protected !!