newsmar

मोठी बातमी! अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त

Posted by - January 4, 2023
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा धक्का बसला असून त्यांची १० कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.…
Read More

विरोधी पक्षनेते अजित पवार आज माध्यमांसमोर येणार; ‘त्या’ विधानावरून काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

Posted by - January 4, 2023
मुंबई: छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्यांनतर राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले.…
Read More

महावितरणचा आजपासून संप; पुण्यातील अनेक भागांतील वीज गायब

Posted by - January 4, 2023
पुणे: अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करून महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत.…
Read More

सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पेटला

Posted by - January 4, 2023
सांगली: सांगली जिल्ह्यातील महत्वाचे शहर मानले जाणाऱ्या आष्टा शहरात मध्यरात्री शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गनिमी काव्याने प्रतिष्ठापना केली. सांगलीतील आष्टा येथील हा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री…
Read More

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना! जिंदाल कंपनीला भीषण आग

Posted by - January 1, 2023
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या इगतपुरी मुंडे गावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत स्फोट झाला. स्फोटानंतर आग लागली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भडकलेली…
Read More

बहुचर्चित सिल्लोड महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; देवेंद्र फडणवीस मात्र अनुपस्थित

Posted by - January 1, 2023
आजपासून सिल्लोडच्या कृषी महोत्सवाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते होणार उद्घाटन सिल्लोड महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. 40 एकरावर हा…
Read More

ठाकरे परीवाराविरोधात किरीट सोमय्या आक्रमक! ‘या’ प्रकरणावरून रेवदंडा पोलीस ठाण्यात करणार तक्रार

Posted by - January 1, 2023
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे  यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.…
Read More

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गणेशभक्तांची मोठी गर्दी

Posted by - January 1, 2023
पुणे – नवीन वर्षाचे स्वागत करताना नवे संकल्प घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्याकरता गणेश भक्तांनी रविवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली. ट्रस्टतर्फे पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शनाची उत्तम…
Read More

भीमा कोरेगावमध्ये दंगे व्हावे अशी काहींची इच्छा – चंद्रकांत पाटील

Posted by - January 1, 2023
पुणे: आज 205 वा शौर्य दिन साजरा करण्यात येत असून शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी सकाळपासून मोठी गर्दी केली. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत…
Read More

…आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया; मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

Posted by - January 1, 2023
मुंबई: – नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे 2023 हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारे ठरेल. आपला महाराष्ट्र कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या संकल्पनांवर,…
Read More
error: Content is protected !!