Solapur News : भावी डॉक्टरने आयुष्याचा केला शेवट ! मित्राची बाईक घेऊन रेल्वे रुळावर पोहोचला अन्…
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांने रेल्वे समोर येऊन आत्महत्या केली आहे. सचिन श्रीमंत…
Read More