FIRING: ‘आता माझी सटकली मला राग येतोय..’ म्हणत पोलिसाने झाडल्या पत्नी आणि मुलासह सासरच्यांवर गोळ्या; राज्यभरात खळबळ
हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याने रागाच्या भरात आपल्या सासरच्या मंडळींवर गोळीबार (firing) केल्याची धक्कादायक घटना घडली ( hingoli crime) आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नी…
Read More