newsmar

आता पुराव्यांशी छेडछाड होणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे लोकार्पण

Posted by - January 27, 2025
महाराष्ट्र सरकारने अनुकूल अशा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तयार केल्या आहेत. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असणार आहे, तिथे साइंटिफिक ॲनालिस्ट आणि केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्स्पर्टचा दर्जा…
Read More

पुणे विभागातल्या तीन एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन

Posted by - January 27, 2025
सार्वजानिक बसेसमध्ये अपघात होण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या काही महिन्यात चालकाकडून अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी काही पावलं…
Read More

‘छावा’तील ‘तो’ वादग्रस्त सीन वगळणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांची घोषणा

Posted by - January 27, 2025
अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा हिंदी चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला. यातील काही दृश्यांवर…
Read More

UCC CODE | आजपासून समान नागरी कायदा लागू; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Posted by - January 27, 2025
उत्तराखंड राज्यात आजपासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. समान नागरी कायदा लागू करणारा उत्तराखंड हे पहिले राज्य ठरणार आहे. आज दुपारी साडे बारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तराखंडच्या…
Read More

‘जगमित्र’ची सूत्रे धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंच्या हाती

Posted by - January 26, 2025
एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडविरोधात रोष वाढत असतानाच बीडमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. वाल्मीक कराडच्या परळीतील जगमित्र या कार्यालयाचा कारभार आता धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे…
Read More

अजित पवारांच्या नेत्याकडून नागरिकाला मारहाण; अजित पवार म्हणाले…

Posted by - January 26, 2025
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील नेते बाबुराव चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून एका वृद्ध नागरिकाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बाबुराव चांदेरे यांच्यावर…
Read More

पुण्यात लोकप्रतिनिधींची दादागिरी ! मारहाणीच्या आरोपाखाली राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

Posted by - January 26, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एका नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा…
Read More

यावर्षी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसला नाही; कारण…

Posted by - January 26, 2025
दरवर्षी महाराष्ट्राचे चित्ररथ लक्ष वेधून घेणारे असतात. अनेकदा महाराष्ट्राच्या चित्ररथांनी पुरस्कारही मिळवला आहे. दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी अनेकदा महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या थीमवर आधारित चित्ररथ तयार करुन राज्याला बक्षिस मिळवून देण्यात…
Read More

पुण्यातील GBS च्या रुग्णांवर ‘या’ रुग्णालयात होणार मोफत उपचार

Posted by - January 26, 2025
पुण्यात जीबीएस अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्या पुण्यातील या रुग्णांची संख्या ७४ वर जाऊन पोहोचली आहे. यातील १४ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर…
Read More

माजी न्यायमूर्ती व ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर काळाच्या पडद्याआड !

Posted by - January 25, 2025
माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं आज 25 जानेवारी रोजी पहाटे निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी…
Read More
error: Content is protected !!