कोथरूडमधील मिसिंग लिंकचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटलांचा पुढाकार
कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विकास आराखड्यातील रस्त्यांचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावावेत, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. तसेच, रस्त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारकडूनही निधी आणू, अशी ग्वाही…
Read More