कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो, मी ही थांबतोय… शिरीष महाराज मोरेंचं भावूक करणारं शेवटचं पत्र
संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आपलं आयुष्य संपवल्याने सर्व स्तरातूनच हळहळ व्यक्त केली जात आहे. शिरीष महाराज आपल्या आई, वडील, बहिण, मित्रपरिवार…
Read More