काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मातृशोक;मीराबाई पटोले यांचं निधन
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई पटोले यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव शरिरावर भंडारा जिल्ह्यातील सोकाली या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. विविध…
Read More