12TH RESULT: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी (12TH RESULT)च्या परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ अधिकृतपणे घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उद्या सोमवारी 5 मे 2025 रोजी एचएससी म्हणजेच बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 12वीचा निकाल कसा आणि कुठे पाहायचा पाहुयात
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल सोमवार, दिनांक 5 मे, 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल, असं शिक्षण मंडळानं सांगितलंय.
TOP NEWS MARATHI | 12TH HSC RESULT; 12वी निकालाची तारीख जाहीर
यासाठी शिक्षण मंडळाकडून अधिकृत संकेतस्थळंही दिली आहेत कोणत्या संकेतस्थळावर १२ वीचा निकाल पाहता येईल पाहुयात
1) https://results.digilocker.gov.in
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (12TH RESULT HSC) परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यभरातील 3,373 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती .
Sanjay Raut : 4 राज्यांच्या निकालावर संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT : एक दोन नव्हे तर तब्बल 38 उमेदवार बारामतीच्या रिंगणात
Pune Crime Special Report : पुण्यनगरी झाली पिस्तूलनगरी! 4 दिवसात 4 ठिकाणी गोळीबार
Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन
Docudrama : डॉक्युड्रामा चित्रपटाचा ट्रेलर लाँच; ‘या’ नेत्याचा जीवनपट रुपेरी पडद्यावर
VIJAY RUPANI: मुख्यमंत्री निवडण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्त झालेले विजय रुपाणी कोण?
MOHAN BHAGWAT| संघघोषाचा समग्र इतिहास संग्रहालयामुळे नव्या पिढीसमोर येईल
Khed Shivapur Volvo Bus Fire: पुणे – सातारा हायवेवर एका बसला आग, काही प्रवासी जखमी
New Crop Insurance Policy: शेतकऱ्यांसाठी नवी पीकविमा योजना;राज्य मंत्रिमंडळ निर्णय
PAKISTANला घरात घुसून मारायचे की नाही, हे अजून ठरत नाही; UDDHAV THACKERY यांचा हल्लाबोल