narendra modi

Loksabha Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गांधीनगर मधून बजावला मतदानाचा हक्क

357 0

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये आज एकूण 93 मतदारसंघात मतदान सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गांधीनगर अहमदाबाद मधून मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Elections : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Dattatray Bharane : आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या; Video आला समोर

Loksabha Elections : सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : युवराज छत्रपती संभाजीराजेंनी बजावला मतदानाचा हक्क 

Loksabha Elections : माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : भोरचे आमदार काँग्रेस नेते संग्राम थोपटेंनी बजावला मतदानाचा हक्क

Raigad Loksabha : धक्कादायक ! रायगडमध्ये मतदान केंद्रासमोरच मतदाराचा उष्माघाताने मृत्यू

Loksabha Elections : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!