मुंबई : अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी (Abhishek Ghosalkar) एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात घोसाळकरांच्या हत्येसंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. आरोपपत्रात दाखल करण्यात आलेलं सगळं कुटुंबियांना दिल्याचा दावा पोलिसांनी हायकोर्टात केला आहे. तसंच घटनेशी संबंधित सगळं फुटेज गुगल टाईमनुसार ताब्यात घेतल्याचंही पोलिसंनी सांगितलं आहे.
काय घडले होते नेमके?
8 फेब्रुवारीला फेसबुक लाईव्ह सुरू असताना मॉरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर तो दारात उभा राहून घोसाळकर यांच्या मृत्यूची वाट पाहत होता. आपला उद्देश साध्य झाल्यानंतर तिथेच त्याने स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण पिस्तुलातून गोळी आली नाही. यानंतर तो वरच्या मजल्यावर गेला. वर त्याने पिस्तुलमध्ये गोळी लोड केली आणि 25 सेकंदात स्वतःवर गोळी झाडली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार एकूण 6 राउंड गोळीबार करण्यात आले. त्यापैकी 5 गोळ्या अभिषेक घोसाळकर आणि एक गोळी मॉरिसने स्वत:वर झाडली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
उज्वल निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा; माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफांची मागणी
Akola News : कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Accident News : मिनी बस आणि स्कॉर्पिओमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू
Jharkhand ED Raids : काँग्रेस नेत्याच्या अडचणीमध्ये वाढ ! नोकराच्या घरी आढळले ‘एवढ्या’ कोटींचे घबाड
Kangana Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड सोडणार’, कंगना रणौतचे मोठे वक्तव्य
Kalyan Loksabha : कल्याण लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या रमेश जाधवांनी घेतली माघार
Sangli Loksabha : बंडखोर विशाल पाटलांवर अजून कारवाई का केली नाही? काँग्रेसने केला ‘हा’ खुलासा
Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या
Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणक भेट
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने