Nashik News

Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

445 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावर शीतकड्यावरून उडी मारून प्रेमी युगुलाने आत्महत्या केली आहे. मागच्या 7 दिवसांपासून दोघेही बेपत्ता होते. कड्याच्या खाली एका झाडावर मुलीचा मृतदेह अडकला होता तर तरुणाचा मृतदेह खाली पायथ्याला पडला होता.

काय आहे नेमके प्रकरण?
मंगेश राजाराम शिंदे आणि प्रियांका संतोष तिडके असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगलाचे नाव आहे. मंगशे आणि प्रियांका दुचाकीवरून 28 एप्रिलला सप्तश्रृंगी गडावर आले होते. दोघांनी सप्तश्रृंगी गडावर शीतकडा इथून उडी मारून आत्महत्या केली. बेपत्ता झाल्यानंतर आठवड्याभराने प्रेमीयुगुलाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

मंगेश आणि प्रियांका यांचे एकमेकांवर प्रेम होते अशी माहिती समोर आलीय. ते 28 एप्रिलपासून बेपत्ता होते. याबाबत कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिलीय की नाही याची माहिती समजू शकलेली नाही. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणक भेट

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने

Share This News

Related Post

मोठी बातमी! उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Posted by - June 29, 2022 0
मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे जाहीर…

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची उमेदवारी निश्चित

Posted by - June 7, 2022 0
मुंबई – महाराष्ट्रात सध्या राज्यसभेसह विधानपरिषद निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित…
Bike Accident

Bike Accident : बाईक चालवताना 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; अपघाताचा Video आला समोर

Posted by - July 21, 2023 0
मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांची फार दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना (Bike…
Mumbai High Court

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल; 7 फेब्रुवारीला होणार सुनावणी

Posted by - January 3, 2024 0
मुंबई : ओबीसी आरक्षणाविरोधात (OBC Reservation) हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी निश्चित…
Devendra Fadanvis

Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट

Posted by - March 21, 2024 0
अमरावती : अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघात भाजपच लढेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अकोल्यात स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *