Ajit Pawar : कन्हेरीकडे जात असताना मध्येच ताफा थांबवत अजित पवारांनी अपघातग्रस्ताला केली मदत

591 0

बारामती : बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत झालेला अपघात पाहून क्षणात आपला ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी जखमी झालेले जेष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रुग्णालयात उपचाराच्याही सुचना दिल्या..

याबाबत अधिक माहिती अशी, सोनगाव येथील आनंदराव देवकाते पत्नी संगीतासह आपल्या कारमधून बारामतीहून सोनगाव कडे निघाले होते. त्यावेळी रामभाऊ तावरे यांच्या दुचाकीची कारला धडक होऊन तावरे खाली पडले. त्यानंतर काही वेळातच तिथून कन्हेरीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली गाडी थांबवण्याच्या सूचना चालकाला दिल्या.

हे तर रामभाऊ, असं म्हणत तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत तावरे याना बसवले, सोबत काही लोक दिले आणि दवाखान्यात पाठवले. तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र अशातही क्षणाचा विलंब न लावता अजितदादांनी स्वतः पुढे होत दाखवलेली ही तत्परता सर्वांना भावली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना देखील रामभाऊ तावरे यांच्या उपचाराबाबत कळवले. देवकाते पती पत्नीला काळजीचे काही कारण नाही असं सांगत दिलासा दिला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : जिंकण्यासाठी षडयंत्र रचणे हेच काँग्रेसचे चरित्र, भाजपच्या विजयासाठी मतदारच उत्सुक : धीरज घाटे

Narendra Modi : जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका!

Sandipanrao Bhumre : संभाजीनगरचा तिढा सुटला; शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर

Gadchiroli Election : निवडणुकीसाठी तैनात जवानाचा दुर्दैवी मृत्यू

Rais Shaikh : भिवंडीमध्ये नवे वळण! आमदार रईस शेख यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

Accident News : धक्कादायक ! वाशिममध्ये वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात

Pune Video : कोंबडी पडली बिबट्यावर भारी; शिकार करायला गेला अन् स्वतःच अडकला जाळ्यात

Dr.Jyoti Mete : डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

Nilesh Sable : नवा कॉमेडी शो सुरु होण्याआधी निलेश साबळेची ‘ती’ पोस्ट होते व्हायरल!

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 60 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

Pune News : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; बैलगाड्याची धडक लागून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग

Uddhav Thackeray : आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो फडणवीसांनी शब्द दिला होता; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!