पुणे : आज पुण्यात अजित पवार गटाची (Ajit Pawar) बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सगळे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवारांनी आपला पहिला उमेदवार जाहीर केला. रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना उमदेवारी देण्यात आली आहे. आजच्या बैठकीत तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याबाबतची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
बैठकीमध्ये काय चर्चा झाली?
या बैठकीत बारामती लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचच लढवणार, असल्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसांत ठरणार असून महादेव जानकरांना पाठिंबा ही केवळ अफवा असून विरोधकानी पसरवली असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : ‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार’ चेतन चावडा यांना प्रदान
Lok Sabha Election : विदर्भातील ‘या’ 5 जागांवर होणार रंगतदार लढती
Maharashtra Politics : पवारांचं टेन्शन वाढलं ! शिवतारेंनंतर आता ‘हा’ नेता लढवणार बारामती लोकसभा
Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू