Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांचा स्टेटस ठेवल्याने भाजप कार्यकर्त्याला मारहाण

644 0

बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा स्टेटस ठेवला म्हणून भाजप कार्यकर्त्याला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांचा स्टेटस का ठेवला? असं विचारत ही मारहाण करण्यात आली. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात लहुरी गावात घडली. त्यामुळे केज राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचे पाहायला मिळत आहे.

काय घडले नेमके?
लहुरी येथील गणेश चाळक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्टेटस ठेवला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पंडित चाळक आणि तालुकाध्यक्ष असलेले कैलास चाळक यांनी स्टेटस का ठेवला? अशी विचारणा केली. त्यानंतर गणेश चालक यांना पंडित चाळक आणि तालुकाध्यक्ष असलेले कैलास चाळक यांना जबर मारहाण केली. यामध्ये गणेश चाळक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर केजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी गणेश चाळक यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करणाऱ्या शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Devendra Fadnavis : महिला दिनी देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Congress Loksabha : काँग्रेसची लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Pune News : ‘बर्थ ऑफ अ मदर: रि-बर्थ ऑफ अ वुमन’ या पुस्तकाद्वारे इमोशनल हार्मनी प्रशिक्षक शलाका तांबे बनल्या लेखिका

Womens Day 2024 : जॅसिंथा कल्याण बनली पहिली महिला पीच क्युरेटर; कोण आहेत जॅसिंथा कल्याण?

Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा धक्का ! कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीची जप्ती

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक बसून 14 मुले जखमी

Kranti Redkar : अभिनेत्री क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी; स्क्रिनशॉट्स झाले व्हायरल

Narendra Modi : अशक्यप्राय परिवर्तन मोदींनी करुन दाखवलं : शंकर अभ्यंकर

Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींनी केली घोषणा

Hemangi Kavi : जागतिक महिला दिनानिमित्त हेमांगी कवीने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट

Buldhana Accident : वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Suicide News : महिला डॉक्टरने महिला दिनादिवशीच इंजेक्शन टोचून संपवले स्वतःचे आयुष्य; धक्कादायक कारण आले समोर

Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!