Pune News

Pune News : पुण्यातील आळंदीजवळ महावितरणच्या डीपीचा स्फोट; 1 जणाचा मृत्यू

856 0

पुणे : आळंदी-मरकळ रोडवरील शोडू गावाजवळील एका कारखान्यातील एका गोडाऊन जवळ भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत सहा – सात जण जखमी झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

पुण्याच्या आळंदीत महावितरणच्या डीपीचा ब्लास्ट झाला. त्या डीपीतील ऑईलने पेट घेतला अन तो आजूबाजूला ही पसरला. त्यात लगतच्या घराने ही पेट घेतला. त्या घरातील सिलेंडरचा ही स्फोट झाला, असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेत एकाचा होरपळून मृत्यू तर सात जण जखमी झालेत. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून ‘हे’ 11 शिलेदार जवळपास निश्चित

Pradip Shrama : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाची धाड

Navi Mumbai News : नवी मुंबईमध्ये ‘संतोष माने’ घटनेची पुनरावृत्ती

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेमुळे 3 भावंडांना गमवावा लागला जीव

Bjp Candidates : राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावांची चर्चा; दिल्लीत होणार अंतिम निर्णय

Crop Insurance : शेतकऱ्यांना आता पिकाचादेखील काढता येणार इन्शुरन्स

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!