Crime

Chhatrapati Sambhajinagar Crime : छ. संभाजीनगर हादरलं ! धक्का लागला म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला

464 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दुचाकीचा धक्का लागल्याच्या शुल्लक कारणातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दुचाकीचा धक्का लागल्याच्या शुल्लक कारणातून तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या पोटात चाकूने सपासप वार करण्यात आले आहेत.

शहरातील मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली आहे. मनोज अनिल खंडाळे असं या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अक्षय नंदकुमार चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. शहरातील मुकुंदवाडी परिसरात मनोज अनिल खंडाळे या तरुणावर अक्षय नंदकुमार चव्हाण याने प्राणघातक हल्ला केला आहे. केवळ दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणातून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मनोज खंडाळे जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा
Dhule News : धक्कादायक ! आजोबांच्या डोळ्यांदेखत बिबट्याचा नातवावर भीषण हल्ला

Nagpur Crime : नागपूर हादरलं ! 6 ते 7 जणांकडून टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर प्राणघातक हल्ला

Pune Crime News : पुण्यात तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला; Video आला समोर

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!