Pune News

Pune News : पुण्यातील साने गुरुजी नगर गणपती मंडळाला आग

858 0

पुणे : आंबीलोढा कॉलनी नजीक साने गुरूजी नगर येथे एका गणपती मंडळाने सजावट केलेल्या मंदिराच्या वरिल बाजूस आग लागली होती. अग्निशमन दलाकडून दोन फायरगाड्या व एक वाॅटर टँकर घटनास्थळी पोहोचला असून आग आटोक्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!