भारतातील सर्वात श्रीमंत बाबा कोण ? संपत्ती वाचून धक्का बसेल

875 0

भारत : भारतात अनेक बाबा आहेत. अनेक जणांचे प्रवचन ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी भाविक करत असतात. अशा प्रसिद्ध बाबांची संपत्ती ऐकून धक्का बसेल, पाहुयात कोणाची किती संपत्ती आहे ते…

लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या नित्यानंद बाबांची थोडीथोडकी नाही तर 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. धर्मगुरू नित्यानंद हे भारतातले सर्वांत श्रीमंत बाबा आहेत.

योगगुरू बाबा रामदेव याचू एकूण संपत्ती 1600 कोटी रुपये आहे. यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीची स्थापना केली आहे. 1995मध्ये त्यांनी दिव्य योग मंदिर संस्थेची स्थापना केली आहे.

श्री श्री रविशंकर हे 1000 कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक आहेत. श्री श्री रविशंकर हे देशातल्या प्रसिद्ध धर्मगुरूंपैकी एक आहेत.

अम्मा एकूण 1500 कोटी रुपयांच्या मालक आहेत.माता अमृतानंदमयी देवी जगभरात अम्मा नावानं ओळखल्या जातात. त्यांचे जगभरात अनुयायी आहेत.

See the source image

बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची एकूण संपत्ती 350 कोटी आहे.

Share This News
error: Content is protected !!