VIDEO : ध्वजारोहण करणारे मंत्रीच होणार का पालकमंत्री ? पाहा कोणते मंत्री कोठे करणार ध्वजारोहण

307 0

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल 39 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटपाचा तिढा अद्याप न सुटल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी 15 ऑगस्टला ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली असून ध्वजारोहण करणारे मंत्री पालकमंत्री होणार का अशा चर्चांना आता उधाण आला आहे.

कोणते मंत्री कोठे करणार ध्वजारोहण

देवेंद्र फडणवीस – नागपूर
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
रत्नागिरी – उदय सामंत
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभुराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ

अन्य जिल्ह्यात विभागीय आयुक्त , जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याची माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!