महिलांच्या रेड लिपस्टिकवर बंदी ! किम जोंग उनचा अजब फतवा; म्हणे, कारण लाल रंग हा…!

330 0

स्त्री आणि सौंदर्य हे समीकरण अगदी या विश्वाच्या निर्मितीपासून घट्ट बांधलेलं आहे. अगदी पूर्वीच्या काळापासून स्त्रिया स्वतःच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी वस्त्र अलंकार आणि सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत आल्या आहेत. बदलत्या जीवनशैलीनुसार त्यात अनेक बदल होत आले. सध्याच्या स्त्रिया यांच्या आयुष्यात मेकअपसाठी विशेष वेळ दिला जातो. त्यात खरंतर काही गैर नाही, पण आता नॉर्थ कोरियामध्ये रेड लिपस्टिकवर थेट बंदी घालण्यात आली आहे.

हे ऐकून तुम्हाला नक्कीच नवल वाटेल, कारण अनेक स्त्रियांना रेड लिपस्टिक ही प्रचंड आवडत असते. नॉर्थ कोरियाचे हुकूमशः किंग जॉन उंन यांनी पुन्हा एकदा नागरिकांवर एक विचित्र नियम लादला आहे. तो आहे की महिला रेड लिपस्टिक लावू शकणार नाही. याला कारण देखील तितकेच अजब दिले आहे. तर लाल रंग हा भांडवलशाही, कम्युनिस्ट आणि व्यक्ती स्वातंत्र्यवाद यांचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच आता उत्तर कोरियाच्या हुकूमशहा कीम जॉन उन याने रेड लिपस्टिक लावन्यावर बंदी घातली आहे.

Share This News
error: Content is protected !!