CORONA UPADATES : पुन्हा चिंता वाढली ! जगभरात कोरोनाचे अवघ्या एक आठवड्यात 36 लाख रुग्ण; भारत सरकार सतर्क

418 0

CORONA UPADATES : पुन्हा एकदा देशाची चिंता वाढवणारी बातमी समोर येते आहे. जगभरामध्ये कोरोनान पुन्हा एकदा डोकंवर काढून कहर केला आहे. कोरोनाचा वेग एवढा वाढला आहे की, अवघ्या एका आठवड्यात जगभरामध्ये 36 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

सध्या चीन, ब्राझील आणि जपानमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. चीनमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या चीनची परिस्थिती पाहिली तर 80 ते 90 टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. तर बीजी मध्ये 60% लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पुन्हा एकदा औषध आणि बेडची कमतरता भासू लागली आहे. मृतांचे प्रमाणही एवढं वाढलं आहे की, पुन्हा एकदा मृतदेहांचे खच देखील पहावे लागत आहेत. ही देशाला पुन्हा एकदा धोक्याची घंटा समजली जाते आहे.

एकंदरीत जगभरामध्ये कोरोनाची परिस्थिती पाहता भारत सरकारने देखील सतर्क होत राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंग करण्याच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामुळे कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटबाबत अधिक माहिती मिळेल आणि या व्हेरिएंटला रोखण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात त्यामुळे देशात निर्बंध लागू होण्याची ही शक्यता वर्तवली जाते आहे.

Share This News

Related Post

Sperm

Sperm : पुरुषांमधील स्पर्म काऊंट वाढण्यासाठी ‘या’ बिया ठरतात वरदान

Posted by - August 17, 2023 0
भोपळ्याच्या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. ह्या बियांचे फायदे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. एका संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे…

जनावरांच्या चाऱ्यानं भरलेल्या ट्रकनं घेतला पेट

Posted by - May 8, 2022 0
जनावरांच्या चाऱ्याने भरलेल्या ट्रकने पेट घेतल्याने संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे. पुण्यातील वेल्हा तालुक्यात ही आगीची घटना घडली आहे.…

Top News Marathi Special Report : आप, शिवसेना आणि आता शिंदे गट; कसा आहे दिपाली सय्यद यांचा राजकीय प्रवास

Posted by - November 11, 2022 0
आपल्या दिल खेचक आदांनी मराठी सिनेसृष्टीत आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून पुढे राजकीय क्षेत्रात आपलं नशीब अजमावू पाहणाऱ्या दिपाली भोसले…

जन्मदात्या बापावरच केले भर दिवाळीच्या दिवशी कुऱ्हाडीने वार; आरोपी मुलाचा शोध सुरु

Posted by - October 28, 2022 0
गोंदिया : भाऊबीजेच्या दिवशी संपूर्ण देशभरात सणाचा उत्साह होता. पण गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यातील मोकासीटोला इथं घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ…

काँग्रेस गड राखणार की कमळ फुलणार ?; कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल

Posted by - April 16, 2022 0
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *