शनिवार वाड्याजवळील दर्गा कोणाचा? प्रतापगडानंतर आता पुण्यात नवा वाद पेटण्याची शक्यता

366 0

पुणे : किल्ले प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर या ठिकाणी आणखी तीन कबरी असल्याचे निदर्शनास आलं असून आता या कबरी नेमक्या कोणाच्या असा वाद सुरू असताना पुण्यामध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्याजवळील दर्गा आधी हटवून टाकण्यात यावा, अशी मागणी हिंदू महासंघाच्या वतीनं करण्यात आलीय. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी याबाबतीत आपली भूमिका मांडली असून हा दर्गा अनधिकृत असून याचा इतिहासाशी काहीही संबंध नसून ही दर्गा हटवण्यात यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

शनिवार वाड्याच्या इतिहास हा कागदोपत्री उपलब्ध आहे. असा कोणताही दर्गा या आधी होता असं इतिहासात दिसत नाही. असा दावा हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी केला आहे.

Share This News

Related Post

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची कामे मार्गी लावण्याचे समाधान-डॉ.नीलम गोऱ्हे

Posted by - July 10, 2022 0
पुणे :श्री विठ्ठलाच्या कृपेने सर्व जनता सुखी राहो, रुक्मिणी मातेच्या कृपाशीर्वादाने सर्व माता भगिनिंचा समाधानाने प्रवास होवो. सर्व वारकऱ्यांच्या वारीचा…

पीएमपीएमएलच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! 337 बस होणार ताफ्यातून बाद

Posted by - May 1, 2023 0
पुणे पिंपरी-चिंचवड पीएमआरडीए भागातील प्रवाशांची आता गैरसोय होणार आहे. कारण पीएमपीएमएलच्या ताफ्यातून आता 337 बस लवकरच बाद होणार असून स्वमालकीच्या…

ध्रुव ग्लोबल स्कूलचे दोन चमकणारे तारे; शिक्षण आणि क्रीडा विश्वात चिन्मयी आळंदकर व निल चितळे यांनी दाखविले कौशल्य

Posted by - September 12, 2024 0
पुणे, १२ सप्टेबरः विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाचे आहेत. जीवनात या दोघांचा समतोल राखणे खूप गरजेचे…

शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्तानं पत्र लिहिलं; “हात जोडून सांगतो साहेब कळकळीची विनंती … !”

Posted by - October 13, 2022 0
जालना : देशभरात लम्पी आजारानं थैमान घातलेलं असताना लम्पी आजाराच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

पुण्यातील कोंढवा परिसरात तरुणावर सपासप वार; काय आहे प्रकरण

Posted by - June 5, 2022 0
पुण्यातील कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. मित्राने एकाची गर्लफ्रेंड पटवल्याने त्याचा राग मनात धरुन तरुणावर तिघांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *