पुण्यात घडतंय तरी काय ? महिला रिक्षाचालकाशी ग्राहकाच अश्लाघ्य वर्तन; नंतर नग्न होऊन केली थेट शरीर सुखाची मागणी, म्हणाला ,’मला तुझ्याशी इथेच…’

890 0

पुणे : पुण्याच्या कात्रज घाटामध्ये घडलेल्या या घटनेने नक्की पुण्यात घडतंय तरी काय ? असाच प्रश्न पडतो आहे. रोज एक तरी सामूहिक बलात्कार किंवा महिला अत्याचाराची घटना घडतेच आहे. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. camilla araujo leaked porn यातील आरोपीने महिला रिक्षा चालकासोबत अत्यंत घृणास्पद वर्तन केले. नग्न होऊन त्याने या महिला रिक्षाचालकाकडे शरीर सुखाची मागणी केली. “या अंधाऱ्या रस्त्यावर तुला कोणी वाचवायला येणार नाही. मला तुझ्याशी इथेच शरीर संबंध बनवायचे आहेत.” अशा भाषेत तिला मानसिक धक्का दिला. या घटनेने घाबरलेल्या महिला रिक्षा चालकाने तिथून कसाबसा पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठले.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या घटनेतील आरोपी हा शॉर्ट फिल्म बनवण्याचे काम करतो. 26 डिसेंबरच्या रात्री आरोपी निखिल मेमजादे (वय वर्ष 30) याने मगरपट्टा येथून रीक्षा घेतली आणि कात्रज घाटाकडे जाण्यास सांगितले. कात्रज घाट येईपर्यंत या महिला रिक्षाचालकासोबत त्याने अनेक वेळा अश्लील संभाषण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निर्जन रस्त्यावर रिक्षा आल्यावर या महिलेकडे थेट शरीर सुखाची मागणी केली. स्वतःच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिच्या शेजारी जाऊन बसला आणि मला तुझ्याशी इथेच शरीर संबंध बनवायचे आहेत. या रस्त्यावर अंधारात तुला वाचवायला कोणीही येणार नाही. अशी भीती दाखवली त्यानंतर महिलेने रिक्षा सोडून कसा बसा पळ काढला आणि एका व्यक्तीच्या मदतीने तिने पोलीस स्टेशन गाठले. निखिल मेमजादे या आरोपीचा मोबाईल रिक्षात राहिल्याने त्याला शोधणे पोलिसांना तात्काळ सोपे गेले. या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!