#VIRAL VIDEO : व्हिडिओ पाहून अक्षरशः अंगावर काटा येईल; महिलेच्या तोंडातून डॉक्टरांनी काढला चार फुटाचा जिवंत साप

823 0

सोशल मीडियावर रोजच चित्र विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये डॉक्टर एका महिलेच्या तोंडातून काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रथमदर्शी दिसतं. पण जेव्हा या डॉक्टर या महिलेच्या तोंडातून हळूहळू चिमटा बाहेर ओढायला लागतात तेव्हा असं लक्षात येतं की, या महिलेच्या तोंडातून चक्क साप बाहेर काढला जातो आहे.

बर हा साप काही लहानही दिसत नाहीये. अंदाजे चार फुटाचा हा साप दिसून येतोय. बर नवल अजून इथेही थांबलेलं नाही, कारण हा साप बाहेर काढल्यानंतर तो हालचाल देखील करत असल्याच दिसून येते. त्यामुळे आता या सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर युजर्सच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. पहा हा व्हिडिओ …

Share This News
error: Content is protected !!