अहमदनगरमध्ये बारावी गणिताचा पेपर तासभर आधीच मुलांना वाटला ! नक्की काय घडलं, वाचा सविस्तर

416 0

अहमदनगर : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येते. अहमदनगर मधील एका महाविद्यालयामध्ये बारावी गणिताचा पेपर हा तासभर आधीच विद्यार्थ्यांना मिळाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुन्हे शाखा आता या महाविद्यालयाच्या मालकाचा शोध घेत असल्याचा समजत आहे.

दरम्यान अहमदनगर मधील या महाविद्यालयामध्ये बारावी गणिताचा पेपर हा तासभर आधीच 337 मुलांपैकी 119 मुलांना मिळाला होता. दहा हजार रुपयांना पेपर फुटल्याचं याआधी तपासात समोर आलं होतं. या संदर्भात आता महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला जात असून गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून चार महिन्यात ६ कोटी ४० लाखांची मदत

Posted by - November 17, 2022 0
राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध…

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायण यांचं निधन

Posted by - April 25, 2022 0
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल  के. शंकरनारायण यांचं रविवारी रात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. केरळ  येथील पालघाटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास…

संभाजी ब्रिगेड पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने 17 ऑक्टोबर रोजी कार्यकर्ता मेळावा ; आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकणार

Posted by - October 14, 2022 0
पुणे : संभाजी ब्रिगेड पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन,…

पुनीत बालन ग्रुप आणि भारतीय लष्कराच्या माध्यमातून कश्मीर खोऱ्यात पहिला “लेझर, लाईट आणि साउंड शो” संपन्न

Posted by - June 24, 2024 0
काश्मीरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आणि लष्करी शौर्याचे वर्णन करण्यासाठी पुनीत बालन ग्रुप, भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स, डॅगर डिव्हिजन आणि…

‘पुणे-औरंगाबाद अंतर अवघ्या अडीच तासांत गाठणं होणार शक्य’

Posted by - July 14, 2022 0
औरंगाबाद: औरंगाबाद-पुणे या 268 किलोमीटरच्या विशेष महामार्गाचं काम सुरू होणार असून लवकरच सहा पदरी रस्ता सुरू होईल आणि त्याला पुणे,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *