‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा’ पुण्यात MPSC च्या हजारो विद्यार्थ्यांचं आंदोलन 

890 0

पुणे : एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय असून, हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी राज्यभर MPSC चे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी देखील आंदोलनात सहभागी झाले असून शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

TOP NEWS MARATHI LIVE : ‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा’
पुण्यात एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहा… LIVE

यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यासह मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद शहरातील विद्यार्थी देखील आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Share This News
error: Content is protected !!