अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील विजयी झाले आहेत. धिरज लिंगाडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. थोड्याच वेळात त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणार आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे.
