Remel Cyclone Update

Remel Cyclone Update : रेमल चक्रीवादळ मध्यरात्री धडकणार; हवामान विभागाने जारी केला रेड अलर्ट

2703 0

मुंबई : रेमल चक्रीवादळ (Remel Cyclone Update) कधीही धडकणार असल्यामुळे हवामान विभागाने बंगालमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच सुरक्षेची उपाययोजना म्हणून समुद्रा काठच्या नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरित करायला सुरूवात झाली आहे. मान्सूनआधी बंगालच्या उपसागरामध्ये येणारं हे पहिलं चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही.

रेमल चक्रीवादळाचा मुंबईत येऊ घातलेल्या मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही. या महिन्याच्या शेवटी मुंबईत पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 10-11 जूनच्या आसपास दक्षिण-पश्चिम मान्सून मुंबईत दाखल व्हायचा अंदाज आहे.महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाला सुरूवात होऊ शकते. 5 जूनच्या आसपास मान्सून दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश करू शकतो. हवामान विभागाने यंदा महाराष्ट्रात सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि आसपासच्या भागात मान्सूनपूर्व पाऊस होऊ शकतो. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये 27 ते 29 मे दरम्यान हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण…’, अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांना 30 मेपर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Car Accident : ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकण्यासाठी विशाल अग्रवालने ‘इतके’ पैसे मोजले; समोर आला आकडा

Johnny Wactor : खळबळजनक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या

Maharashtra Rain Alert : एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे महाराष्ट्रावर घोंगावतंय ‘हे’ संकट; IMD कडून हायअलर्ट जारी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डंपरने झोपेत असलेल्या कामगारांना चिरडले

Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर

Pune Porshe Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; ‘ही’ व्यक्ती दाखल करणार तक्रार

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!