छत्तीसगडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सोलापूरचा सुपुत्र रामेश्वर काकडेंना वीरमरण

257 0

सोलापूर – छत्तीसगडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना बीएसएफमध्ये कार्यरत असलेले सोलापूरचे जवान रामेश्वर काकडे शहीद झाले. दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी त्यांना गोळी लागली होती. उपचार सुरु असताना बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

शहीद काकडे हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगावचे मूळ रहिवासी होते. छत्तीसगड येथील रायपूर येथे झालेल्या चकमकीत काकडे यांना वीरमरण आले.

Share This News
error: Content is protected !!