रजनीश सेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक

172 0

मुंबई- रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

रजनीश सेठ 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. दोन वर्ष मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त होते.

राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक नाही यावरून न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे अखेर सरकारकडून रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत दाखल सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी 13 जानेवारीला

Posted by - December 13, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षातील दाखल सर्व याचिकांवर येत्या 13 जानेवारीला एकत्रित सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी…
Maratha Reservation

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी केली राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा; ‘या’ दिवसापासून करणार सुरुवात

Posted by - September 27, 2023 0
जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील अंतरवाली सराटी इथं आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे लवकरच राज्यव्यापी दौरा करणार…
Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावरून केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा

Posted by - June 2, 2023 0
रायगड : रायगडावर (Raigad) मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा (350th coronation ceremony of Chhatrapati Shivaji…

“शिवसेना संपण्याच्या मार्गावर ; देशात फक्त भाजप टिकेल…!” जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याने नवीन वादंग

Posted by - August 2, 2022 0
नवी दिल्ली : देशातून अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शिवसेना संपण्याच्या मार्गावर असून, इतर प्रादेशिक पक्षही लयाला जातील…

पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन संपन्न ; पहा थेट दृश्ये

Posted by - September 10, 2022 0
पुणे : शुक्रवारी सकाळी १० पासून सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुका अद्याप देखील सुरु आहेत . सकाळी ९ वाजता श्रीमंत दगडूशेट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *