#PUNE : शिवसेना-वंचित आघाडी युतीच्या घोषणेचे पुण्यात कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत

675 0

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा होताच पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथे शिवसेना व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या नव्या युतीचे पेढे भरवून, उत्साहाने जोरदार स्वागत केले. यावेळी दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते .

शिवशक्ती भीमशक्तीचा विजय असो ,बाळासाहेब आंबेडकर आगे.. बढो,उद्धवजी ठाकरे आगे बढो….हम तुम्हारे साथ आहे या घोषणा कार्यकर्ते देत होते .या वेळी शिवसेना व वंचित आघाडी च्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला .

यावेळी वंचित आघाडीचे नेते अतुल बहुले ,शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे , वंचित आघाडीचे शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी ,युवा सेना प्रमुख सनी गवते नितीन शेलार \,मकरंद पेठकर ,आकाश रेणुसे , प्रफुल्ल गुजर ,अप्पा कसबे ,अरविंद तायडे विकास बेगडे ,नितीन शेलार ,नवनीत अहिरे ,संदीप चौधरी ,गौरव जाधव ,सतिश रणवरे ,बाबासाहेब वाघमारे ,नितीन कांबळे ,संजय आरवाडे ,सुरेश गायकवाड ,रविंद्र गायकवाड ,विशाल वंजारे ,माणिक लोंढे ,कल्याण चौधरी या प्रमुख पदाधिकारी, महिला ,युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Share This News

Related Post

आतापर्यंत हजारो पुणेकर अडकले ‘जॉबट्रॅप’ मध्ये ; सायबर चोरट्यांचा धुमाकूळ (व्हिडीओ)

Posted by - February 18, 2022 0
पुणे- महिन्याकाठी तब्बल ८५ पुणेकर सायबर चोरट्यांच्या जॉब फ्रॉड ट्रॅपमध्ये अडकल्याचे वास्तव आहे.नामांकित कंपनीत प्लेसमेंट करून देतो, परदेशात अधिक पगाराची…

पुणे : धायरीतील इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आगीची घटना, २ जखमी VIDEO

Posted by - December 18, 2022 0
पुणे : आज दिनांक १७•१२•२०२२ रोजी राञी ०७•४१ वाजता धायरी, डिएसके विश्वजवळ, गणेश नक्षञ को ऑप सोसायटी येथे आग लागल्याची…
Maharashtra Police

Pune Crime News : पोलिसचं बनला हैवान ! पोलीस अधिकाऱ्याकडून सहकारी महिलेवर बलात्कार

Posted by - September 5, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Crime) कायद्याचे रक्षकच महिल्यांच्या सुरक्षेचे भक्षक झाल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढून जेवणासाठी घरी…

#VIDEO : कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा ! भाविकांची गर्दी

Posted by - March 22, 2023 0
Edited By : Bageshree Parnekar : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. नवीन वर्षानिमित्त आज राज्यातील सगळी मंदिरं सुद्धा सजली आहेत.…

धक्कादायक ! आई वडिलांनी पोटच्या मुलाला डांबून ठेवले, ते सुद्धा २२ कुत्र्यांच्या सोबत

Posted by - May 11, 2022 0
पुणे- पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आईवडिलांना आपले मूल म्हणजे जीव की प्राण असते. पण या जगात असेही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *