PUNE : बाळासाहेबांची शिवसेना पुणे उपशहरप्रमुख पदी निलेश माझिरे यांची नियुक्ती

771 0

पुणे : निलेश माझिरे यांची आज बाळासाहेबांची शिवसेना पुणे उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे व पुणे शहर संपर्कप्रमुख अजय बापू भोसले यांच्या हस्ते आज नियुक्ती पात्र देण्यात आले.

निलेश माझिरे माथाडी कामगार सेना पुणे जिल्हाप्रमुख शिवसेना याच्या सामाजिक कामाची दखल घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या आदेशानुसार बाळासाहेबांची शिवसेना पुणे उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे व पुणे शहर संपर्कप्रमुख अजय बापू भोसले यांच्या हस्ते आज नियुक्ती पात्र देण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!