केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

71 0

नवी दिल्ली- आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी काहीतरी देण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. लोक प्राप्तिकरातील बदलांची सर्वाधिक वाट पाहत होते परंतु त्यांच्या पदरी केवळ निराशाच आली. त्यावरून सध्या सोशल मीडियावर मिम्स व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहेत.

क्रिप्टोकरन्सीबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून होतं तसेच घराच्या स्लॅबमध्ये कोणता बदल करण्यात येईल का या प्रतीक्षेत नागरिक होते.यंदाही कराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणाऱ्यांना मात्र मोठा झटका लागला आहे. सरकारने क्रिप्टोकरन्सीवरील उत्पन्नावर ३० टक्के कर लावण्याची मोठी घोषणा केली आहे.

एकूणच या अर्थसंकल्पानंतर नोकरदार आणि मध्यमवर्गीय लोकांची अवस्था ही सारखीच आहे. सोशल मीडियावर मिम्सद्वारे अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली जात आहे. नेटकरी मिम्सच्या सहाय्याने या अर्थसंकल्पाबाबत आपलं मत व्यक्त करताना सोशल मीडियावर दिसून येत आहे.

 

 

 

 

 

Share This News

Related Post

Poisoning

Poisoning : धक्कादायक ! सांगलीच्या आश्रमशाळेमध्ये जेवणातून 170 मुलांना विषबाधा

Posted by - August 28, 2023 0
सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी येथील आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा (Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे 170…

चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन

Posted by - February 4, 2023 0
पुणे : २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली थेरगाव फाटा ते तापकीर चौक दरम्यान मतदान जनजागृती…

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार का ? केंद्राचे महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र

Posted by - April 20, 2022 0
नवी दिल्ली- कोरोनाने काही राज्यांमध्ये पुन्हा डोके वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगड…

गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी झाली का ? सगळे साहित्य आणून झाले आहे ? तरीही एकदा पूजा सामानाची ही लिस्ट चेक करा …

Posted by - August 26, 2022 0
गणपती बाप्पांचं येत्या बुधवारी 31 ऑगस्टला आगमन होते आहे. श्री गणेशाचे आगमन म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाचा तो भावनिक कप्पा…
Cough Syrup

Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू

Posted by - December 1, 2023 0
नडियाद – गुजरातच्या खेडा जिल्ह्यामधून एक धक्कादायक (Shocking News) बातमी समोर आली आहे. यामध्ये मिथाईल अल्कोहोलचा अंश असलेले आयुर्वेदिक कफ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *