हवामान विभाग : 122 वर्षांचा विक्रम मोडला ! फेब्रुवारीतच सरासरी तापमान 29.5 डिग्री , सांभाळा !

689 0

महाराष्ट्र : महाराष्ट्र 2023 मध्ये फेब्रुवारी उलटत नाही तो पर्यंतच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मागच्या वर्षी थंडी देखील कडाक्याची पडली होती. तर जानेवारी आणि फेब्रुवारीच्या काही दिवसांपर्यंत थंडीचा कडाका जाणवत होता. आठवड्याभरापासून वातावरणामध्ये मोठे बदल होत आहेत.

दरम्यान येणारा उन्हाळा हा 122 वर्षांचा विक्रम मोडीत काढणारा ठरला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सरासरी 29.5 डिग्री तापमान नोंद करण्यात आले आहे. 1901 साला नंतर इतके तापमान पुन्हा नोंदवण्यात येते आहे.

यावर्षीचा उन्हाळा चांगलाच त्रासदायक ठरू शकणार आहे. राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे.

Share This News

Related Post

News

Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या

Posted by - December 16, 2023 0
अहमदनगर : अहमदनगर तालुक्यातील एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Ahmednagar Suicide) केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी…

” जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील…!” ट्विट करून समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी ; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - August 19, 2022 0
मुंबई : समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे . ” जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील…! ”…

Ajit Pawar : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अजित पवारांना निमंत्रण

Posted by - December 29, 2023 0
जळगाव : अमळनेर येथे होत असलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit…

पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांची बदली

Posted by - August 18, 2022 0
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे आयुक्त सुहास दिवसे यांची राज्य शासनाने गुरुवारी बदली केली आहे.त्यांच्या जागी राज्याच्या महिला…

राज ठाकरे ‘या’ दिवशी करणार अयोध्या दौरा

Posted by - April 17, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असून आज पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *