BIG BREAKING : रविवार पेठ येथे तारा मॉल टेरेसवर असलेल्या प्लास्टिक टाक्यांना भीषण आग

393 0

पुणे : रविवार पेठेतील तांबोळी मज्जिद येथे असलेल्या तारा मॉलच्या टेरेसवर प्लास्टिकच्या टाक्यांना भीषण आग लागली आहे. फायर ब्रिगेडच्या मुख्यालयामधून फायर गाडी आणि टँकर तसेच कसबा फायर गाडी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

रविवार पेठेतील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास यश आले असून, सध्या कुलींचे काम सुरू आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणीही जखमी नसल्याची माहिती मिळते आहे.

Share This News
error: Content is protected !!